Marathi Joke : इंग्लिशच्या तासाला शिक्षकांनी विचारलं It केव्हा वापरतात? मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 16:07 IST2024-09-25T16:06:57+5:302024-09-25T16:07:59+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke In the English class the teacher asked when it is used student teacher conversation joke | Marathi Joke : इंग्लिशच्या तासाला शिक्षकांनी विचारलं It केव्हा वापरतात? मग...

Marathi Joke : इंग्लिशच्या तासाला शिक्षकांनी विचारलं It केव्हा वापरतात? मग...

शाळेत इंग्लिशचा तास सुरू असतो....

शिक्षक – गण्या 'It' केव्हा वापरतात?

गण्या – घर बांधताना…!

शिक्षकांनी नंतर लै हाणला...

Web Title: Marathi Joke In the English class the teacher asked when it is used student teacher conversation joke

टॅग्स :Jokesविनोद