Marathi Joke : मुलीकडच्यांसमोर तू मोठं मोठं फेक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 08:33 IST2022-09-14T08:33:03+5:302022-09-14T08:33:03+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मुलीकडच्यांसमोर तू मोठं मोठं फेक...
वडील - हे बघ बेटा...
जेव्हा मुलीकडचे तुला बघायला येतील,
तेव्हा तू त्यांच्यासमोर मोठं मोठं फेक.
मुलगा - ठीक आहे बाबा.
जसे मुलीकडचे आले मुलगा फेकायला लागला..
मुलगा - बाबा चावी द्या, रेल्वे घरात लावायची आहे.
वडील अजून ICU मध्ये आहे,
मुलींकडच्यांही उपचार सुरू आहेत...