Marathi Joke : आईचं ऐकलं असतं तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:39 IST2023-06-11T15:39:49+5:302023-06-11T15:39:58+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : आईचं ऐकलं असतं तर...
चंगू : लहानपणी आईचं ऐकल असतं,
तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती रे.
मंगू : काय सांगायची रे तुझी आई?
चंगू : अरे जर मी ऐकलंच नाही,
तर मला कसं माहीत असणार, काय सांगायची ते.