मराठी जोक : तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:08 IST2024-01-16T17:08:44+5:302024-01-16T17:08:57+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke I will never fight with you got a call from my wife in the morning husband wife wrong number joke | मराठी जोक : तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

मराठी जोक : तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

आज सकाळी बायकोचा फोन आला.. ती रडत होती...

रडत रडत मला म्हणाली, तुमच्याशी कधीच भांडणार नाही,

तुमचं सगळं ऐकेन.. कधीच उलट बोलणार नाही..

हे सगळं ऐकून माझं काळीज हेलावलं..

माहीत नाही कोण होती.. कारण राँग नंबर लागला होता.. पण ऐकून बरं वाटलं..

Web Title: Marathi Joke I will never fight with you got a call from my wife in the morning husband wife wrong number joke

टॅग्स :Jokesविनोद