Marathi Joke : मी तर गंमत करत होते…
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 16:43 IST2023-03-29T16:43:20+5:302023-03-29T16:43:31+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मी तर गंमत करत होते…
बायको : मला आज बर वाटत नाहीये…
नवरा : अगं मग जाऊदे..
मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो.
बायको : जानू! मी तर गंमत करत होते.
नवरा! हो काय… मी पण गंमतच करतोय.
चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायत.