Marathi Joke : आयुष्यात खुप काही मोठं करायचंय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 08:25 IST2022-06-25T08:25:01+5:302022-06-25T08:25:01+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : आयुष्यात खुप काही मोठं करायचंय…
ज्या दिवशी विचार करतो की…
आपल्याला आयुष्यात खुप काही मोठं कामं करायचं…
नेमकं त्याच दिवशी आई दळण आणायला पाठवते..