Marathi Joke : मलाही माझे प्रॉब्लेम्स आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:04 IST2023-06-09T15:04:25+5:302023-06-09T15:04:49+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke I too have my problems whatsapp students education discover joke | Marathi Joke : मलाही माझे प्रॉब्लेम्स आहेत...

Marathi Joke : मलाही माझे प्रॉब्लेम्स आहेत...

शाळेत जाणाऱ्या मुलानं गणिताच्या वहीवर लिहिलेलं एक सुंदर वाक्य...

प्रिया गणिता...

अरे जरा लवकर मोठा हो आणि स्वत:चे प्रॉब्लेम स्वत: सोडवायला शिक

मलाही माझे प्रॉब्लेम्स आहेत...

Web Title: Marathi Joke I too have my problems whatsapp students education discover joke

टॅग्स :Jokesविनोद