Marathi Joke : मी टॉपरसोबत राहायला लागलो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 08:30 IST2022-07-16T08:30:01+5:302022-07-16T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मी टॉपरसोबत राहायला लागलो...
आगोदर मला क्लास मधलं काहीच कळत नव्हतं...
मग मी टॉपर सोबत राहायला लागलो...
आता त्याला काय कळत नाही....