Marathi Joke : तिला मी रात्री विचारलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 14:24 IST2023-06-13T14:22:50+5:302023-06-13T14:24:55+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : तिला मी रात्री विचारलं...
मी तिला रात्री विचारलं की...
तुला मी जास्त आवडतो की झोप....
तर तिनं सकाळी ९ वाजता रिप्लाय दिला "तू"