Marathi Joke : चिमणीला दाणे टाकायला चाललो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:07 IST2023-03-28T17:07:03+5:302023-03-28T17:07:51+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : चिमणीला दाणे टाकायला चाललो...
वडील : काय रे... कुठे चाललास?
मुलगा : चिमणीला दाणे टाकायला चाललो आहे बाबा.
वडील : अरे... तुझी चिमणी सात दिवसांसाठी
मामाच्या घरी गेली आहे.