मराठी जोक : बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणात नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:34 IST2024-01-04T16:34:34+5:302024-01-04T16:34:59+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke husband wife marriage joke he said sorry then flight stopped | मराठी जोक : बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणात नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र आणि मग....

मराठी जोक : बायकोसोबतच्या कडाक्याच्या भांडणात नवऱ्यानं काढलं ब्रह्मास्त्र आणि मग....

नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं..

वादळाची चाहूल लागली होती..

बायको रागानं लालबुंद झाली होती...

आज तिसरं महायुद्ध होणारच होतं...

तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं...

तो लगेच म्हणाला... सॉरी...

बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...

Web Title: Marathi Joke husband wife marriage joke he said sorry then flight stopped

टॅग्स :Jokesविनोद