Marathi Joke : नवरा, बायको आणि लपाछपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 08:30 IST2022-07-07T08:30:01+5:302022-07-07T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : नवरा, बायको आणि लपाछपी
पत्नी – आपण लपाछपी खेळूया
मी लपते आणि तुम्ही मला शोधायचं...
जर मी सापडले. तर आपण शॉपिंगला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नवऱ्याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.