Marathi Joke : ... अरे जा उंदराला कोण घाबरतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 09:11 IST2022-05-27T09:11:18+5:302022-05-27T09:11:48+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : ... अरे जा उंदराला कोण घाबरतंय?
नवरा बायकोचं भांडण सुरू असतं.
नवरा: तू स्व:तला आवर नाहीतर...
नाहीतर... माझ्या मधला जनावर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे उंदराला कोण घाबरतंय!