मराठी जोक : आता काय मी वाचू शकत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:17 IST2023-06-19T18:17:00+5:302023-06-19T18:17:11+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : आता काय मी वाचू शकत नाही...
नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही.
बायको : असं काय अभद्र बोलता!
आपलं पुढच्या वर्षी युरोप टुरला जायचं असं ठरलंय ना ओ....
नवरा : अगं ए! माझा चष्मा फुटला म्हणून बोलतोय मी....