Marathi Joke : नवरा, बायको आणि भाजीतलं मीठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 08:25 IST2022-06-07T08:20:14+5:302022-06-07T08:25:01+5:30
Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke : नवरा, बायको आणि भाजीतलं मीठ
नवरा - आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय…
बायको - मीठ बरोबरच आहे…
भाजीच कमी पडलीये, सांगितलं होतं ना जास्त आणायला