Marathi Joke : नवरा, बायको आणि वायरीतला करंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:25 IST2022-06-10T08:24:01+5:302022-06-10T08:25:01+5:30

Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke Husband wife and electric current whatsapp social media trending joke hilarious google trend joke | Marathi Joke : नवरा, बायको आणि वायरीतला करंट

Marathi Joke : नवरा, बायको आणि वायरीतला करंट

एकदिवस नवरा घरात लाईटचं काम करत असतो.

अचानक तो आपल्या बायकोला मदतीसाठी बोलावतो,

बायको - काय आहे?

नवरा - या दोन वायरपैकी एक जरा धर…

बायको - हं धरली…

नवरा - काही जाणवलं का?

बायको - नाही…

नवरा - अच्छा.. म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…

Web Title: Marathi Joke Husband wife and electric current whatsapp social media trending joke hilarious google trend joke

टॅग्स :Jokesविनोद