Marathi Joke : नवरा, बायको आणि अॅनिव्हर्सरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 10:52 IST2022-07-11T10:52:35+5:302022-07-11T10:52:52+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : नवरा, बायको आणि अॅनिव्हर्सरी
नवरा – आपल्या अॅनिव्हर्सरीला काय गिफ्ट देऊ
बायको – मला एक रिंग द्या...
नवरा – लॅडलाईन वरुन का मोबाईल वरून.