Marathi Joke : ... आणि नवरा नव्या नवरीला म्हणाला इतका आनंद मी सहन करू शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 16:38 IST2024-11-13T16:38:28+5:302024-11-13T16:38:28+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : ... आणि नवरा नव्या नवरीला म्हणाला इतका आनंद मी सहन करू शकणार नाही
नवविवाहित दाम्पत्याचा संसार सुरू झाला... लग्नानंतर पहिल्यांदाच बायकोनं स्वयंपाक केला...
भाजीत मसाला जास्त होता... डाळीतही मिरच्या जास्त होत्या...
बायकोनं पहिल्यांदाच स्वयंपाक केला असल्यानं नवऱ्याला तिला नाराज करायचं नव्हतं...
नवरा- स्वयंपाक खूप छान झालाय...
बायको- अहो, पण तुम्ही रडताय कशाला..?
नवरा- आनंद झालाय मला.. आनंदाश्रू आहेत हे...
बायको- अजून वाढू का..?
नवरा- नको नको... मी जास्त आनंद सहन करू शकणार नाही...