Marathi Joke : नवरा म्हणाला माझं प्रेम अगदी राफेलप्रमाणे आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 08:30 IST2022-08-03T08:30:01+5:302022-08-03T08:30:01+5:30
हसा पोट धरून..

Marathi Joke : नवरा म्हणाला माझं प्रेम अगदी राफेलप्रमाणे आहे...
नवऱ्याने बायकोला केलेला भावपूर्ण मेसेज....
माझं प्रेम राफेल विमानासारखं आहे,
शेवटपर्यंत त्याची तुला किंमत कळणार नाही.😂