Marathi Joke : झोपेतून उठवणाऱ्या बायकोला नवऱ्याचा भन्नाट टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:45 IST2024-07-23T15:44:57+5:302024-07-23T15:45:07+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : झोपेतून उठवणाऱ्या बायकोला नवऱ्याचा भन्नाट टोला
बायको : अहो.. उठा ना..
मी पोळ्या करायला घेतेय.
नवरा : मग मी काय तव्यावर झोपलोय का ?