Marathi Joke : बिचारा पती सकाळपासून टोमणे ऐकतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 08:33 IST2022-08-01T08:33:02+5:302022-08-01T08:33:02+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बिचारा पती सकाळपासून टोमणे ऐकतोय...
पत्नीने मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सांगितलं …
पतीने ऑनलाइन रिचार्ज करुन दिलं…
बिचारा सकाळपासून टोमणे ऐकतोय…
ऑनलाइन का केलं?
ऑनलाइन वस्तू खराब येतात …