Marathi Joke : पतीनं पत्नीला विचारलं तुझी स्मरणशक्ती चांगली आहे ना..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:58 IST2024-05-18T15:58:28+5:302024-05-18T15:58:41+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Husband asked his wife do you have a good memory husbnd wife conversation makeup joke | Marathi Joke : पतीनं पत्नीला विचारलं तुझी स्मरणशक्ती चांगली आहे ना..?

Marathi Joke : पतीनं पत्नीला विचारलं तुझी स्मरणशक्ती चांगली आहे ना..?

पती- ऐक ना, तुझी स्मरणशक्ति चांगली आहे ना?

पत्नी- हो.. पण का?

पती- कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत

तुला तुझ्या स्मरणशक्तिचा वापर करूनच मेकअप करावा लागेल.

Web Title: Marathi Joke Husband asked his wife do you have a good memory husbnd wife conversation makeup joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद