Marathi Joke : नवरा आणि बायको
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 08:24 IST2022-06-24T08:24:01+5:302022-06-24T08:24:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : नवरा आणि बायको
नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही.
बायको : असं काय अभद्र बोलता!
आपलं पुढच्या वर्षी युरोप टुरला जायचं असं ठरलंय.
नवरा : अगं ए बाई! माझा चष्मा फुटला म्हणून बोललो.