marathi joke on husband and wife | जेव्हा भांडणानंतर नवरा बायकोला स्वत:हून फोन करतो...

जेव्हा भांडणानंतर नवरा बायकोला स्वत:हून फोन करतो...

पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं.. पती रागानं घर सोडून गेला...
रात्री पतीचा फोन आला..
पत्नी (आता आले ना लाईनवरवाल्या टोनमध्ये)- बोला...
पती- जेवायला काय आहे..?
पत्नी- विष आहे विष...
पती- बरं.. तू जेवून घे... मला यायला उशीर होईल..

पती रॉक्स.. पत्नी शॉक्स...
 

Web Title: marathi joke on husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.