Marathi Joke : वजन कमी कसं करू? डॉक्टरांनी सूचवला भन्नाट पर्याय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 15:42 IST2024-08-10T15:42:11+5:302024-08-10T15:42:27+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : वजन कमी कसं करू? डॉक्टरांनी सूचवला भन्नाट पर्याय....
काकू – वजन कसे कमी करू?
डॉक्टर – मान डावीकडे-उजवीकडे-डावीकडे फिरवायची.
काकू – कधी? ठरावीक वेळ?
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर – कोणी खायला विचारल्यावर.