Marathi Joke : या टीव्हीत काय खास आहे...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 10:12 IST2022-10-04T10:10:59+5:302022-10-04T10:12:16+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke How much for this TV whatsapp marathi google trendia super social media jokes | Marathi Joke : या टीव्हीत काय खास आहे...?

Marathi Joke : या टीव्हीत काय खास आहे...?

बाई – हा टीव्ही कितीचा आहे...?

टीव्हीवाला – ५५००० रुपयांचा…

बाई – अरे हा तर फार महाग आहे!

असं तर काय खास आहे या टीव्हीमध्ये..

टीव्हीवाला – लाईट गेले तर हा टीव्ही आपोआप बंद होऊन जातो...

बाई – ओह, तर पॅक करा मग…

Web Title: Marathi Joke How much for this TV whatsapp marathi google trendia super social media jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद