Marathi Joke : केस किती बारीक कापू.. प्रश्नावर माणसाचं भन्नाट उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:32 IST2024-05-14T16:31:55+5:302024-05-14T16:32:28+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : केस किती बारीक कापू.. प्रश्नावर माणसाचं भन्नाट उत्तर...
माणूस - अहो दादा... केस बारीक कापा...
केस कापणारे - किती बारीक कापू....
.
.
.
माणूस - बायकोच्या हातात येणार नाही इतके कापा....