Marathi Joke : अहो गहू कसा आणला...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 09:31 IST2022-08-04T09:30:49+5:302022-08-04T09:31:05+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : अहो गहू कसा आणला...?
एक बाई दुसऱ्या बाईला विचारते
तुम्ही गहु कसा आणला?
अहो...पिशवीतून आणला
तसे नाही हो कोणत्या भावाने आणला?
चुलत भावाने आणला