मराठी जोक : भाजी कशी झालीये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:55 IST2023-06-17T15:54:39+5:302023-06-17T15:55:03+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : भाजी कशी झालीये...
बायको : अहो... भाजी कशी झाली आहे?
चंगू : खूप छान झाली आहे...
बायको : पण आपला सोन्या म्हणाला… चांगली नाही झाली!
चंगू : लग्न झाल्यानंतर कळेल सोन्याला…
कुठे काय बोलायचं ते!