मराठी जोक : तिच्या विरहात तो मरणाच होता, इतक्यात त्याला आठवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:11 IST2023-09-08T17:11:05+5:302023-09-08T17:11:16+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : तिच्या विरहात तो मरणाच होता, इतक्यात त्याला आठवलं...
तिच्या विरहात तो मरणारच होता...
तिच्या विरहात तो मरणारच होता...
पण अचानक त्याला आठवलं...
त्याच्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबरदेखील होता...
मग काय... त्यानं लगेचच त्या मैत्रिणीचा नंबर शोधला...
तेव्हा कुठे जिवात जीव आला...