मराठी जोक : गण्याच्या उत्तरानं गुरुजींनी दिला राजीनामा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:13 IST2023-08-29T17:13:10+5:302023-08-29T17:13:20+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : गण्याच्या उत्तरानं गुरुजींनी दिला राजीनामा...
गुरुजी – गण्या ५२ गावांची नावं सांग
गण्या – चाळीसगाव आणि बारामती
गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला गेले...