Marathi Joke : आजोबा नातवाला म्हणाले, बंडू नुसत कोलगेट खायाच नसतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:48 IST2024-05-16T15:48:02+5:302024-05-16T15:48:19+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : आजोबा नातवाला म्हणाले, बंडू नुसत कोलगेट खायाच नसतं...
एकदा आजोबा आपल्या मुलाकडे राहायला जातात....
तेव्हा सून त्यांच्या नातवावर जोरात ओरडत असते...
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर….
सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय…
आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसतं, चपाती संग खायाचं असतं..
सूनबाई, दवाखान्यात