Marathi Joke : पूजा करत जा…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:41 IST2023-01-20T16:40:29+5:302023-01-20T16:41:05+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : पूजा करत जा…
बायको : पूजा करत जा…
मोठी संकटं दूर होतात.
नवरा : तुझ्या वडिलांनी खूप केली असणार...
त्यांचं दूर झालं आणि माझ्या पारड्यात पडलं.