Marathi Joke : बाबा... बाईक घेऊन द्या ना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 08:29 IST2023-05-31T08:29:07+5:302023-05-31T08:29:40+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बाबा... बाईक घेऊन द्या ना...
झंप्या : बाबा, ऐका ना...
मला नवीन बाइक घेऊन द्या ना…
बाबा : का? देवानं दोन पाय कशाला दिलेत रे?
.
.
.
.
.
झंप्या : एक कीक मारायला आणि दुसरा गिअर बदलायला…