मराठी जोक : मुलीकडचे पाहायला आले आणि तोंडावर पडला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:52 IST2023-07-10T17:51:46+5:302023-07-10T17:52:05+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : मुलीकडचे पाहायला आले आणि तोंडावर पडला....
वडील- ऐक रे... संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत...
मुलगा- मग मी काय करू नेमकं..?
तुम्ही सांगाल तसं करतो बाबा...
वडील- त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी कर.. ते इम्प्रेस झाले पाहिजे...
कळालं का...?
मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं.. बाबा, जरा चावी द्या ना...
आपली ट्रेन उन्ह्यात उभी आहे.. जरा आत घेतो.. सावलीत लावतो..