गर्लफ्रेन्डनं अॅम्ब्युलन्स बोलावण्यासाठी नंबरवर फोन केला…
ऑपरेटर : बोला… तुम्हाची काय समस्या आहे?
गर्लफ्रेन्ड : पाझा पाय टेबलाला आपटला…
ऑपरेटर : अहो… यासाठी तुम्ही अॅम्ब्युलन्स बोलवताय?
गर्लफ्रेन्ड : नाही, अॅम्ब्युलन्स तर माझ्या बॉयफ्रेन्डसाठी बोलावतेय…
यावर त्याला हसायची बिलकूल गरज नव्हती.