Marathi Joke : गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 09:47 IST2022-06-01T09:47:18+5:302022-06-01T09:47:55+5:30
हसा पोट धरून

Marathi Joke : गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्ड
बॉयफ्रेन्ड - गर्लफ्रेन्डला म्हणतो… मला तुझ्या डोळ्यात ना सगळं जग दिसतं…
तेवढ्यात बाजूनं जाणारा विचारतो
पुढच्या चौकात जरा ट्रॅफिक आहे का बघ रे