मराठी जोक : मुलगी फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते आणि मुलगा म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 17:25 IST2023-07-21T17:25:37+5:302023-07-21T17:25:48+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Girl posts a status from facebook account and boy commented girl boy conversation | मराठी जोक : मुलगी फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते आणि मुलगा म्हणतो...

मराठी जोक : मुलगी फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते आणि मुलगा म्हणतो...

मुलगी तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते...

हॅल्लो मित्रांनो.. मी मावशी झाले.

बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलं

कोणत्या हॉस्पीटलला?, पगार किती आहे?

Web Title: Marathi Joke Girl posts a status from facebook account and boy commented girl boy conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद