Marathi Joke : गण्या घरात बसून कंटाळला होता; त्यानं लढवली शक्कल, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 15:49 IST2024-06-27T15:49:37+5:302024-06-27T15:49:51+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : गण्या घरात बसून कंटाळला होता; त्यानं लढवली शक्कल, मग...
गण्या घरात बसून कंटाळला होता... वेळ जात नव्हता...
मग तो बायकोला काहीही कारण नसता तू गाढवीण आहेस म्हणाला....
मग पुढे काय... तीन तास त्याचा वेळ छान गेला...
त्याला बायकोकडून आणखी अडीचशे प्राण्यांची नावं समजली...