Marathi Joke : गण्या बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूसाठी जातो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 08:33 IST2022-07-30T08:33:01+5:302022-07-30T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : गण्या बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूसाठी जातो…
गण्या बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूसाठी जातो…
इंटरव्ह्यू घेणारा :- तुम्हाला काही अनुभव आहे का…
गण्या :- गावाकडे सगळ्या लग्नात आहेर लिहायला मीच असतो…