मराठी जोक : मित्र विचारतो, लग्न म्हणजे काय रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:40 IST2024-01-12T15:39:51+5:302024-01-12T15:40:05+5:30

हसा पोट धरुन..

Marathi Joke Friend asks what is marriage friends conversation joke | मराठी जोक : मित्र विचारतो, लग्न म्हणजे काय रे

मराठी जोक : मित्र विचारतो, लग्न म्हणजे काय रे

गण्या- लग्न म्हणजे काय रे मन्या..?

मन्या- लग्न म्हणजे दोन जीवांचं असं मिलन...

 ज्यामध्ये दोन व्यक्ती मिळून अशा समस्या आयुष्यभर सोडवत राहतात, ज्या आधी कधीच नसतात...

Web Title: Marathi Joke Friend asks what is marriage friends conversation joke

टॅग्स :Jokesविनोद