Marathi Joke: ... आणि मित्रानं विचारलं तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:51 IST2024-09-27T15:51:00+5:302024-09-27T15:51:12+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke friend asked do you have my mobile number best friend conversation jokes | Marathi Joke: ... आणि मित्रानं विचारलं तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?

Marathi Joke: ... आणि मित्रानं विचारलं तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?

गंपू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?

मग पत्र का पाठवलंस?

झंपू – आधी फोनच केला होता.

पण एक बाई सारखी सांगत होती…

‘प्लीज ट्राय लेटर’!

Web Title: Marathi Joke friend asked do you have my mobile number best friend conversation jokes

टॅग्स :Jokesविनोद