Marathi Joke : बायकोशी भांडण आणि ऑफिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 08:33 IST2022-10-01T08:33:01+5:302022-10-01T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायकोशी भांडण आणि ऑफिस
बॉस : अरे वा, आज चक्क
लवकर ऑफिसात?
तो : सकाळी भांडणानंतर
बायको म्हणाली
नरकात जा, मग आलो निघून…..