Marathi Joke : सुरुवात कोणी केली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:46 IST2023-01-23T17:45:51+5:302023-01-23T17:46:46+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : सुरुवात कोणी केली…
बाबा : तुला परीक्षेत ९०% मार्क आणायचे आहेत.
गण्या : नाही, मी १००% मार्क आणणार.
बाबा : भंकस करतोयस का?
गण्या : सुरुवात कोणी केली?