Marathi Joke : ससा कासवाच्या शर्यतीतून मिळालेला बोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 08:30 IST2022-06-08T08:27:03+5:302022-06-08T08:30:02+5:30
Marathi Joke : हसा पोट धरून

Marathi Joke : ससा कासवाच्या शर्यतीतून मिळालेला बोध
शिक्षक : तर मग, ससा आणि कासवाच्या गोष्टीतून काय बोध घेतला…
गण्या : शर्यतीत हरलो तरी चालेल…
झोप पूर्ण झाली पाहिजे.