Marathi Joke : दारुडा डॉक्टरांकडे जातो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 18:48 IST2023-05-12T18:48:38+5:302023-05-12T18:48:50+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : दारुडा डॉक्टरांकडे जातो...
डॉक्टर : काय म्हणता? कसे आहात आपण?
पेशंट : मी ठीक आहे डॉक्टर...
डॉक्टर : दारू पिणं बंद केलं की नाही तुम्ही ?
पेशंट : हो डॉक्टर, दारू सोडून दिलीय ओ मी.
आता केवळ कोणी आग्रह केला तर त्याचा मान राखण्यासाठी थोडी घेतो.
डॉक्टर : खूपच छान.. तुमच्यासोबत हे कोण आलेत आज...
पेशंट : याला आग्रह करण्यासाठी मी सोबत ठेवलंय....