Marathi Joke : डॉ. मला नवीन त्रास सुरू झालाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 18:37 IST2022-11-21T18:37:19+5:302022-11-21T18:37:38+5:30
हसा पोट धरून..

Marathi Joke : डॉ. मला नवीन त्रास सुरू झालाय...
पेशंट : डॉ. मला नवीन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.
डॉ. : हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?
पेशंट : कसला त्रास ?