Marathi Joke : डॉक्टर मला कोणता आजार झालाय...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:09 IST2023-05-02T18:09:10+5:302023-05-02T18:09:20+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Doctor what disease have I got whatsapp doctor patients google discover jokes | Marathi Joke : डॉक्टर मला कोणता आजार झालाय...?

Marathi Joke : डॉक्टर मला कोणता आजार झालाय...?

झंप्या एकदा डॉक्टरांकडे गेला....

झंप्या - डॉक्टर, प्लीज... मला नेमका काय आजार झालाय सांगू शकाल का ओ?

डॉक्टर - हो, तुमचे डोळे ना खूप कमजोर झाले आहेत.

झंप्या - डॉक्टर, तुम्ही कसं लगेच ओळखलं ओ?

डॉक्टर: कारण, बाहेरचा बोर्ड तुम्हाला वाचता आला नाही...

मी जनावरांचा डॉक्टर आहे

Web Title: Marathi Joke Doctor what disease have I got whatsapp doctor patients google discover jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद