Marathi Joke : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:40 IST2022-12-24T13:39:43+5:302022-12-24T13:40:20+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते...
पप्पू : डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते.
डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?
पप्पू : वॉकमन लावल्यावर!