Marathi Joke : डॉक्टर मला विचित्र आजार झालाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 11:06 IST2022-11-03T11:03:12+5:302022-11-03T11:06:04+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : डॉक्टर मला विचित्र आजार झालाय
पेशंट: विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..!